सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागांमध्ये नेत्यांच्या दौऱ्यांनी अडथळे आणले का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागांमध्ये नेत्यांच्या दौऱ्यांनी अडथळे आणले का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागांमध्ये नेत्यांच्या दौऱ्यांनी अडथळे आणले का?

कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पुराने हाहाःकार माजवला. यापूर्वीही अनेक भागांना पुराचा असाच तडाखा बसला होता. पण त्या अनुभवातून प्रशासनाने काहीच धडा घेतला नाही का असा प्रश्न हे पूरग्रस्त करत आहेत. आधी नियोजनाचा अभाव, नंतर एकापाठोपाठ एक नेत्यांचे दौरे आणि त्यात अडकलेलं प्रशासन या सगळ्याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला. यावेळचा पूर रोखण्यात नियोजन कमी पडलं का? नेत्यांचे दौरे मदतकार्यात अडथळे आणतात का? ऐका ही सोपी गोष्ट.

संशोधन- दिपाली जगताप
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Thursday, 29th July 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.