Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: तालिबान चीनच्या मदतीने भारताला धोका ठरेल का?
अफगाणिस्तानातून अमेरिकन आणि नाटो सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबान वेगाने मोठाल्या भूभागावर नियंत्रण मिळवतंय. त्याचवेळी तालिबानी शिष्टमंडळ चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट घ्यायला पोहोचलं. चीनच्या मदतीने तालिबान अफगाणिस्तानावरची आपली पकड मजबूत करू पाहतंय. चीन आणि तालिबानचं जवळ येणं भारतासाठी धोकादायक ठरू शकेल का?
संशोधन- टीम बीबीसी
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
Published on Thursday, 29th July 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.