सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: ई-रुपी म्हणजे नेमकं काय?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ई-रुपी म्हणजे नेमकं काय?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: ई-रुपी म्हणजे नेमकं काय?

केंद्रसरकारच्या महत्त्वाकांक्षी ई-रुपी योजनेचं उद्घाटन सोमवारी झालंय. या अंतर्गत विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना एका मोबाईल संदेशाद्वारे आर्थिक मदत मिळू शकेल. लोकांच्या हातात एका मोबाईल क्लिकवर पैसे देणारी ही ई-रुपी योजना आणि तिचे फायदे-तोटे समजून घेऊया
संशोधन- ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Monday, 2nd August 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.