सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाच्या बुस्टर डोसची गरज आहे का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाच्या बुस्टर डोसची गरज आहे का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाच्या बुस्टर डोसची गरज आहे का?

कोरोना व्हायरस इतका बदलतोय म्हणजे म्युटेट होतोय की, जगभरात लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना झाल्याच्या काही घटना समोर आल्यात. त्यावर उपाय म्हणून काही देशांनी लशीचे बूस्टर डोसही सुरू केले. तेव्हापासून तुमच्यातल्या काही प्रेक्षकांनीही हा प्रश्न पॉडकास्ट किंवा सोपी गोष्टमध्येही अनेकदा विचारलाय, की लशीचा बुस्टर डोस घेण्याची गरज आहे का? आज सोपी गोष्टमध्ये हेच जाणून घेऊया…
संशोधन - मयांक भागवत
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Wednesday, 4th August 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.