सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: चुंबन घेणं कायद्याने गुन्हा आहे का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: चुंबन घेणं कायद्याने गुन्हा आहे का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: चुंबन घेणं कायद्याने गुन्हा आहे का?

मुंबईत एका सोसायटीने अलीकडेच बाहेरच्या रस्त्यावर ‘नो किसिंग झोन’ असा बोर्ड लावला आहे. लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक बागा आणि चौपाट्या बंद असल्यामुळे तरुण प्रेमी युगुलं सोसायट्यांच्या बाहेर एकत्र जमतात, एकमेकांना मिठी मारतात, चुंबन घेतात. याला आळा बसावा हा सोसायटीवाल्यांचा प्रयत्न होता. तर मुलांच्या मते इतर जागा बंद असल्यामुळे ते असे जमतात. कुणाला त्रास देण्यासाठी नाही. या प्रकारातून पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी किसिंगवर बंदी असावी का? किंसिंग अश्लील आहे का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. याविषयी कायदा काय सांगतो जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...
संशोधन - मयांक भागवत
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Friday, 6th August 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.