सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन एकत्र घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन एकत्र घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन एकत्र घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते?

एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या लशींचे डोस घ्यायचे नाहीत असंच भारत सरकार आतापर्यंत सांगत आलंय. पण आता ICMR चं एक संशोधन म्हणतं की कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन चा प्रत्येकी एक डोस घेतला तर कोरोनापासून जास्त संरक्षण मिळतं. जगातले इतरही देश लसीकरण करताना दोन वेगवेगळ्या लशींचे डोस देतात. पण भारतात असं होईल का? ऐका आजची सोपी गोष्ट.

संशोधन- टीम बीबीसी

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

Published on Tuesday, 10th August 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.