Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: IPCC Climate Change Report भारताला काय धोक्याचा इशारा देतो?
संयुक्त राष्ट्रांच्या IPCC या संस्थेने हवामान बदलावरील आपल्या अहवालात संपूर्ण जगासाठी काही अत्यंत गंभीर इशारे दिलेत. भारतालाही अनेक धोक्याचे इशारे देण्यात आलेत. या शतकात भारताला पूर, दुष्काळ, अतिवृष्टी, चक्रीवादळं यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना अनेकदा करावा लागू शकतो असं हा अहवाल सांगतो. हे सगळं का होतं आहे? हे रोखण्यासाठी काय करता येईल? आता केलेले प्रयत्न उपयोगी येतील की वेळ निघून गेली आहे? ऐका आजची सोपी गोष्ट.
संशोधन- टीम बीबीसी
लेखन- सिद्धनाथ गानू
निवेदन- विनायक गायकवाड
एडिटिंग- निलेश भोसले
Published on Tuesday, 10th August 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.