Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओबीसी लोकसंख्येची मोजणी करायला मोदी सरकार का तयार नाही?
जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी जोर धरतेय. 2021 च्या जनगणनेत जातिनिहाय मोजणी झाली नाही तर देशातले दलित आणि मागासवर्गीय त्यावर बहिष्कार टाकतील असा इसारा लालू प्रसाद यादव यांनी दिला आहे. जातींची मोजणी झाली तर आरक्षणाची गणितं सोपी होऊ शकतील असाही अनेकांचा दावा आहे. पण मोदी सरकारचा जातिनिहाय जनगणना करायला नकार आहे. 2021 च्या जनगणनेत ओबीसींची गणना होणार असं मोदी सरकारने 2018 मध्ये म्हटलं होतं, मग आता सरकारने घूमजाव का केलंय?
ऐका आजची सोपी गोष्ट.
संशोधन - सरोज सिंह
लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
Published on Wednesday, 11th August 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.