सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: अफगाणिस्तान-तालिबान युद्धाचे थरारक 72 तास

सोपी गोष्ट पॉडकास्ट: अफगाणिस्तान-तालिबान युद्धाचे थरारक 72 तास

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: अफगाणिस्तान-तालिबान युद्धाचे थरारक 72 तास

तालिबानसाठी लढणारे हातात बंदुका घेऊन एकेक शहर पादाक्रांत करत राजधानी काबूलच्या दिशेने येत होते. तालिबानचं सैन्य फक्त 60 हजारांचं आणि अफगाण सरकारकडे होते 3 लाखांहून जास्त सैनिक. तालिबानकडे होते लुटलेली, जुनी शस्त्र. तर अफगाण फौजांकडे होते अत्याधुनिक शस्त्रास्त्र. पण असं असून फक्त 72 तासांमध्ये तालिबानने एकेक करत डझनभर शहरांवर ताबा मिळवत काबुल गाठलं. पत्त्याच्या बंगल्यासारखं का कोसळलं अफगाणिस्तान सरकार.. पाहूया बीबीसी मराठीवर सोपी गोष्ट.

संशोधन - बीबीसी टीम
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Monday, 16th August 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.