सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: तालिबानचे अफगाणिस्तानातील नवे नेते

सोपी गोष्ट पॉडकास्ट: तालिबानचे अफगाणिस्तानातील नवे नेते

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: तालिबानचे अफगाणिस्तानातील नवे नेते

तब्बल वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवलंय. यावेळी तालिबान नेतृत्व इतर देशांशी आंतरराष्ट्रीय संबंध सलोख्याचे ठेवण्यावर भर देईल. आणि त्यासाठी कट्टरतावाद थोडा कमी करेल असं बोललं जातंय. पण, मूळात तालिबानची रणनिती ठरवतं कोण? आणि आताही अफगाणिस्तानवर राज्य करणारे तालिबानचे प्रमुख नेते कोण आहेत? त्यांची ओळख करून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये...

संशोधन - बीबीसी टीम
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Tuesday, 17th August 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.