सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: शरिया कायदा म्हणजे नेमकं काय?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: शरिया कायदा म्हणजे नेमकं काय?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: शरिया कायदा म्हणजे नेमकं काय?

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यावर ते मुस्लीम राष्ट्र असल्याचं घोषित केलंय. तेव्हापासून अफगाणिस्तानात आता शरिया कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरू होणार का, ही चर्चाही जगभर सुरू झालीय. पण, मूळात शरिया कायदा नेमका आहे काय? तो इतका वादग्रस्त का आहे? याविषयी जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये...

संशोधन - बीबीसी टीम
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Wednesday, 18th August 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.