सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: तालिबानचा पाडाव शक्य आहे का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: तालिबानचा पाडाव शक्य आहे का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: तालिबानचा पाडाव शक्य आहे का?

एकीकडे तालिबानने रविवारीच युद्धसमाप्तीची घोषणा केली आहे. आणि ते सरकार स्थापनेच्या प्रयत्नांत आहेत. तर तालिबान विरोधी गट पंजशीर खोऱ्यात एकत्र येताना दिसतोय. आधीचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह आणि संरक्षणमंत्रीही या गटात आहेत, असं बोललं जातंय. पण, तालिबान विरोधी या गटाला तालिबानचा पाडाव करणं जमेल का? पाहूया अफगाणिस्तानमध्ये काय सुरू आहे आजच्या सोपी गोष्टमध्ये...

संशोधन - बीबीसी टीम
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Thursday, 19th August 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.