सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: उद्धव-राणे वादाची ठिणगी कशी पडली?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: उद्धव-राणे वादाची ठिणगी कशी पडली?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: उद्धव-राणे वादाची ठिणगी कशी पडली?

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. शिवसेनेनं पोलिसांत तक्रार दाखल करण्याबरोबरच राज्यांत राणेंच्या विरोधात आंदेलनही सुरू केलं आहे. नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे हा वाद तसा पंचवीस वर्षं जुना आहे. आज सोपी गोष्टमध्ये बघूया दोघांमध्ये वादाची ठिणगी नेमकी कशी पडली?
संशोधन - अमृता कदम, ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Tuesday, 24th August 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.