सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: देशात तिसरी लाट येणार आहे का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: देशात तिसरी लाट येणार आहे का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: देशात तिसरी लाट येणार आहे का?

कोरोनाचे आकडे आता कमी होत आहेत. सार्वजनिक ठिकाणं उघडत आहेत. आयुष्य हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात होतेय.. पण त्यातच बातमी आली की तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये येऊ शकते. खरंच तसं होणार आहे का? त्याबद्दल जाणकार, डॉक्टर आणि सरकारचं काय म्हणणं आहे? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये…

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Wednesday, 25th August 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.