सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: नवऱ्याने बळजबरी केली तर तो बलात्कार नाही?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: नवऱ्याने बळजबरी केली तर तो बलात्कार नाही?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: नवऱ्याने बळजबरी केली तर तो बलात्कार नाही?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं मनानं, शरीरानं, सर्वार्थानं एकत्र येणं. पण या नाजूक नात्याच्या पडद्याआड एखाद्या महिलेवर तिच्या नवऱ्यानंच बळजबरी केली तर? तो गुन्हा ठरेल का?
हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे, तो छत्तीसगढ हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे.
हा निर्णय काय आहे? विवाहअंतर्गत बलात्कार म्हणजे मॅरिटल ररेपविषयी भारतीय न्यायव्यवस्था आणि सरकारची भूमिका काय आहे? आणि मुळात नवऱ्यानं बळजबरी केली तर ती बलात्कार ठरते का?

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Friday, 27th August 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.