सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : तालिबान अफगाणिस्तानमध्ये पैसे कसे कमवतं?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : तालिबान अफगाणिस्तानमध्ये पैसे कसे कमवतं?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : तालिबान अफगाणिस्तानमध्ये पैसे कसे कमवतं?

20 वर्षं सत्तेबाहेर राहूनही तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आपली मुळं शाबूत ठेवली. शस्त्रास्त्रं खरेदी, फौजा पोसणं यासाठी तालिबानने पैसा आणला कुठून? अमली पदार्थांचा व्यापार, खंडणी गोळा करणं या सगळ्यातून तालिबानने किती पैसा उभा केला आहे? अफगाणिस्तानच्या डबघाईत असलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी तालिबान कसं देऊ शकेल? तालिबानच्या खात्याचा ताळेबंद मांडणारी ही सोपी गोष्ट.

Published on Monday, 30th August 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.