सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: अफगाणिस्तानमध्ये तालिबानने अमेरिकेला मात का आणि कशी दिली?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: अफगाणिस्तानमध्ये तालिबानने अमेरिकेला मात का आणि कशी दिली?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: अफगाणिस्तानमध्ये तालिबानने अमेरिकेला मात का आणि कशी दिली?

अफगाणिस्तान हे अमेरिकेचं सर्वांत दीर्घकाळ चाललेलं युद्ध होतं. अमेरिकेने आपलं सगळं सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर काढलं आहे. 20 वर्षं तिथे राहूनही अमेरिका तालिबानचा बीमोड करू शकली नाही. तालिबानने अमेरिकेवर मात कशी केली? यापूर्वी अमेरिकेवर अशी वेळ कधी आली होती?

संशोधन- झुबेर अहमद
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Tuesday, 31st August 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.