Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: मोदी सरकार तालिबानशी बातचीत का करत आहे? | सोपी गोष्ट 417
नरेंद्र मोदी सरकार तालिबानविषयी आपलं धोरण बदलत असल्याचं चित्र आहे. मंगळवारी (31 ऑगस्ट) कतारमध्ये भारतीय राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टानिकझाईंची भेट घेतली.
मोदी सरकारनं तालिबानशी बातचीत का सुरू केली आहे? या सगळ्यातून भारताला काय मिळणार आहे?
संशोधन – रजनीश कुमार, जान्हवी मुळे
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग- निलेश भोसले
Published on Thursday, 2nd September 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.