सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओबीसी आरक्षणासाठी इंपिरिकल डेटा कसा गोळा केला जाणार?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओबीसी आरक्षणासाठी इंपिरिकल डेटा कसा गोळा केला जाणार?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओबीसी आरक्षणासाठी इंपिरिकल डेटा कसा गोळा केला जाणार?

सुप्रीम कोर्टाने ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द केलं. ते पुन्हा द्यायचं तर त्यासाठी आधी इंपिरिकल डेटा गोळा करायला हवा असंही कोर्टाने सांगितलं. मुळात इंपिरिकल डेटा म्हणजे काय? राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाला तो 3 ते 4 महिन्यांत गोळा करायला सांगितलं आहे. तो कोणत्या पद्धतीने गोळा केला जाईल? ओबीसी आरक्षण दिलं तरी ते 50 टक्क्याची मर्यादा ओलांडू शकत नाही, त्यासाठी काय खबरदारी घेतली जाणार आहे? सगळ्या प्रश्नांची उत्तरं, आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन- प्राजक्ता पोळ, सिद्धनाथ गानू
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Tuesday, 7th September 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.