सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात पूर आणि अतिवृष्टी वारंवार का होते? 5 ठळक कारणं

सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात पूर आणि अतिवृष्टी वारंवार का होते? 5 ठळक कारणं

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात पूर आणि अतिवृष्टी वारंवार का होते? 5 ठळक कारणं

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होतोय, अनेक धरणांचे दरवाजे उघडावे लागले आहेत, अनेक ठिकाणी पूर आला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही काळात अशा घटना वारंवार घडत आहेत. या घटनांमागे ‘हवामान बदल’ आहे असं आपण अनेकदा ऐकतो. पण म्हणजे नेमकं काय घडतं आहे? घटना घडण्याची 5 कारणं पाहणार आहोत सोपी गोष्टच्या या भागात.

संशोधन- बीबीसी मराठी
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Wednesday, 8th September 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.