सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: बाप्पांच्या आरतीच्या वेळी सॅनिटायर का वापरू नये?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: बाप्पांच्या आरतीच्या वेळी सॅनिटायर का वापरू नये?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: बाप्पांच्या आरतीच्या वेळी सॅनिटायर का वापरू नये?

कोरोना काळात गणेशोत्सव साजरा होणार असल्यामुळे आपल्याला काही कोव्हिडचे नियम पाळावे लागणार आहेत. आणि यात मास्क बरोबरच हाताच्या स्वच्छतेसाठी आपण वापरतो सॅनिटायझर. पण, सॅनिटायझर हा अल्कोहोल युक्त ज्वालाग्राही पदार्थ आहे. आणि त्याच्या मुळे खासकरून गणेश आरतीच्या वेळी सॅनिटायझर लावू नका, अशा सूचना काही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने दिल्या आहेत. पण, खरंच गणेशोत्सवाच्या काळात सॅनिटायझर वापरणं किती धोकादायक आहे. आणि इतर कुठली काळजी आपण घेतली पाहिजे, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग- निलेश भोसले

Published on Thursday, 9th September 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.