सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: NEET-MBBS Exam अन्यायकारक असल्याचं सांगत तामिळनाडू रद्द का करत आहे?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: NEET-MBBS Exam अन्यायकारक असल्याचं सांगत तामिळनाडू रद्द का करत आहे?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: NEET-MBBS Exam अन्यायकारक असल्याचं सांगत तामिळनाडू रद्द का करत आहे?

वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी NEET परीक्षा तामिळनाडूला रद्द करायची आहे. त्यासाठी विधानसभेने एक विधेयकही पारित केलं आहे. NEET परीक्षा गरीब, ग्रामीण भागातून आलेल्या तसंच मागास स्तरांतील विद्यार्थ्यांवर अन्याय करते. या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? डॉक्टर आणि वैद्यकीय प्रवेश हाताळलेल्या तज्ज्ञांना काय वाटतं? ऐकू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Tuesday, 14th September 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.