Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: अब्रुनुकसानी म्हणजे काय? कायदा काय सांगतो?
किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला. राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी ते 100 कोटींचा अब्रुनकसानीचा दावा दाखल करत असल्याचं सांगितलं. राजकीय आरोप-प्रत्यारोपांनंतर अनेकदा अब्रुनुकसानीचे आरोप होतात, दावे केले जातात. कायदा याबद्दल काय सांगतो?
संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
Published on Wednesday, 15th September 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.