Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: स्वतःच्या नावापुढे आईचं नाव लिहीण्यात काय अडचणी येतात?
स्वतःच्या नावापुढे वडिलांच्या नावासह किंवा त्याऐवजी आईचं नाव लिहीण्याची अनेक उदाहरणं सध्या पाहायला मिळतात. पितृसत्ताकाला आव्हान देणं ही त्यामागची एक भूमिका आहे पण एकमेव नाही. कायदा आई आणि वडिलांना पालक म्हणून समान स्थान आणि हक्क देतो का? नाव बदलण्यात काय अडचणी येतात? ते बदलल्यानंतरही अडचणी येतात का? ऐका ही सोपी गोष्ट.
संशोधन- सिद्धनाथ गानू
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- अरविंद पारेकर
Published on Tuesday, 21st September 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.