सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारतात हिंदूंची संख्या कमी होतेय का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारतात हिंदूंची संख्या कमी होतेय का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारतात हिंदूंची संख्या कमी होतेय का?

2011च्या भारतीय जनगणनेचा धर्मावर आधारित अभ्यास करून प्यु रिसर्च सेंटर या अमेरिकन संस्थेनं काही लक्षवेधक निरीक्षणं मांडली आहेत. मुस्लीम समाज जास्त मुलं जन्माला घालत असल्यामुळे त्यांची लोकसंख्या वर्षानुवर्षं गेली. उलट हिंदू लोकसंख्या काळाबरोबर कमी होत असल्याचा समज समाजात असतो. पण, प्यु रिसर्चच्या अहवालानुसार, मुस्लीम स्त्रियांचा प्रजनन दर मागच्या पन्नास वर्षांत 50 टक्क्यांनी कमी झाला आहे. भारतात हिंदूंचं प्रमाण खरंच कमी होत आहे का, पाहूया सोपी गोष्ट…

संशोधन - सौतिक बिश्वास
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- अरविंद पारेकर

Published on Thursday, 23rd September 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.