सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: सर्वात श्रीमंत मंदिर अडचणीत का आलं? | सोपी गोष्ट 435

सोपी गोष्ट पॉडकास्ट: सर्वात श्रीमंत मंदिर अडचणीत का आलं? | सोपी गोष्ट 435

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: सर्वात श्रीमंत मंदिर अडचणीत का आलं? | सोपी गोष्ट 435

केरळचं पद्मनाभस्वामी मंदिर जगातलं सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. पण याच मंदिराचा कारभार चालवण्यासाठी देवस्थानच्या समितीला आर्थिक मदतीची गरज भासली, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दादही मागितली. पण त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. पद्मनाभस्वामी मंदिराची गोष्ट काय आहे? आणि अशा श्रीमंत देवस्थानांच्या संपत्तीचा सरकारला वापर करता येईल का?

संशोधन – इमरान क़ुरैशी, टीम बीबीसी
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग- शरद बढे

Published on Tuesday, 28th September 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.