सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: डिजिटल हेल्थ आयकार्ड कसं काढायचं? ते फायद्याचं की तोट्याचं?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: डिजिटल हेल्थ आयकार्ड कसं काढायचं? ते फायद्याचं की तोट्याचं?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: डिजिटल हेल्थ आयकार्ड कसं काढायचं? ते फायद्याचं की तोट्याचं?

डॉक्टरकडे गेल्यावर पेशंटची मेडिकल हिस्ट्री घेताना अनेकदा खूप वेळ लागतो. पण तुमची आरोग्यविषयक सगळी माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रकल्प आहे. आयुष्यान भारत डिजिटल मिशनच्या माध्यमातून प्रत्येकाला एक हेल्थ आयडी मिळू शकेल ज्यावर त्यांची सगळी आरोग्यविषयक माहिती साठवली जाईल. याचा नेमका कसा फायदा होईल? यात कुठले धोके आहेत का? ऐका आजची सोपी गोष्ट.

संशोधन- कमलेश
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Wednesday, 29th September 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.