सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: चीन जगाला कर्जाच्या दलदलीत ढकलतो आहे का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: चीन जगाला कर्जाच्या दलदलीत ढकलतो आहे का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: चीन जगाला कर्जाच्या दलदलीत ढकलतो आहे का?

चीनने जगाला कर्जाच्या दलदलीत अडकवलं आहे का, असा प्रश्न सध्या विचारला जातोय. अमेरिके पाठोपाठ चीनही जगातली दुसरी आर्थिक महासत्ता आहे. पण, अध्यक्ष शी जिनपिंग यांचा महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड प्रकल्प मात्र गरीब देशांच्या जीवावर उठला आहे का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण, अशा प्रकल्पामधून चीनची रणनिती स्पष्टपणे दिसतेय. आणि ती म्हणजे जगातल्या जमेल तितक्या देशांमध्ये पायाभूत सुविधा उभारणीसाठी गुंतवणूक करायची. आणि त्या माध्यामातून देशाच्या आर्थिक नाड्या आपल्याकडे ओढायच्या. पण, याचे जगावर नेमके काय परिणाम होत आहेत जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...

संशोधन - सिलिया हॅटन
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- अरविंद पारेकर

Published on Friday, 1st October 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.