सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: गरीब-श्रीमंत दरी कमी करण्यासाठी चीन काय करणार आहे?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: गरीब-श्रीमंत दरी कमी करण्यासाठी चीन काय करणार आहे?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: गरीब-श्रीमंत दरी कमी करण्यासाठी चीन काय करणार आहे?

शी जिनपिंग यांच्या कॉमन प्रॉस्पेरिटी या उद्दिष्टासाठी चीन काय पावलं उचलतोय याकडे जगाचं लक्ष आहे. गरीब-श्रीमंत दरी कमी करण्यासाठी चीन काय करणार आहे? उच्च उत्पन्न असलेल्यांना चीन काय संदेश देतं आहे? बड्या उद्योगांना या धोरणाचा फटका बसणार आहे का?

संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Friday, 8th October 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.