सोपी गोष्ट - सोपी गोष्ट: मलेरियाची लस यायला 100 वर्षं का लागली?

सोपी गोष्ट: मलेरियाची लस यायला 100 वर्षं का लागली?

Download सोपी गोष्ट: मलेरियाची लस यायला 100 वर्षं का लागली?

जवळपास 100 वर्षांनंतर मलेरियावरची पहिली लस उपलब्ध झालीय. आफ्रिका खंडातल्या 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना या RTS,S लशीचे 4 डोस आता देण्यात येणार आहेत.
2019 या एका वर्षात आफ्रिकेत तब्बल 2,60,000 बालकांचा जीव मलेरियामुळे गेला होता. त्यामुळे ही लस या लहानग्यांच्या दृष्टीने विज्ञानातला एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे महासंचालयक ट्रेड्रॉस गिब्रायसुस यांनी म्हटलंय.
पण मलेरियाची लस विकसित करणं इतकं कठीण का होतं? कोणत्या कारणांमुळे याला इतकी वर्षं लागली?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.


अधिक माहितीसाठी वाचा
https://www.bbc.com/marathi/international-58824954

Published on Saturday, 9th October 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.