Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: व्हॉट्सॲप चॅट पुरावा म्हणून कोर्टात ग्राह्य ठरतात का? सोपी गोष्ट 453
आर्यन खान प्रकरण असेल किंवा रिया चक्रवर्तीची चौकशी किंवा अर्णब गोस्वामी – पार्थो दासगुप्ता यांचा कथित TRP घोटाळा, तपास यंत्रणा आपल्या आरोपांना आधार देण्यासाठी व्हॉट्सॲप चॅट्सचा हवाला देत असतात. पण कोर्टा व्हॉट्सॲप चॅट्सना पुरावा म्हणून मान्यता देतं?
नेमकं काय आहे
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
Published on Friday, 22nd October 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.