सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: फेसबुकचं मेटाव्हर्स म्हणजे नेमकं काय? सोपी गोष्ट 452

सोपी गोष्ट पॉडकास्ट: फेसबुकचं मेटाव्हर्स म्हणजे नेमकं काय? सोपी गोष्ट 452

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: फेसबुकचं मेटाव्हर्स म्हणजे नेमकं काय? सोपी गोष्ट 452

मेटाव्हर्स या तंत्रज्ञानाविषयी सध्या सगळ्यांना कुतुहल आहे. फेसबुक कंपनीने तर हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पन्नास लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केलीय. इंटरनेटचा भविष्यकाळ म्हणून या तंत्रज्ञानाकडे पाहिलं जातंय. पण, मेटाव्हर्स म्हणजे नेमकं काय? आणि फेसबुकचा त्याच्याशी काय संबंध आहे, पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये...

संशोधन - टीम बीबीसी
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Friday, 22nd October 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.