Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: पेट्रोल महागाईच्या फटक्यातून फ्लेक्स फ्युएल इंजिन सोडवतील का?
‘पुढची गाडी फ्लेक्स इंजिन असलेली घ्या, म्हणजे खर्चही कमी होईल आणि प्रदूषणही’ असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. पेट्रोल आणि इथेनॉलवर चालू शकेल असं इंजिन लवकरच सगळ्या नव्या गाड्यांमध्ये बसवणं आपण बंधनकारक करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. फ्लेक्स फ्युएल इंजिन काय असतात, ती कसं काम करतात आणि त्यांचे फायदे-तोटे काय हे सांगणारी ही सोपी गोष्ट.
संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
Published on Tuesday, 26th October 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.