सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: आर्यन खानला जामीन मिळणं कठीण का झालं? ड्रग्जबद्दलचा NDPS कायदा काय आहे?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: आर्यन खानला जामीन मिळणं कठीण का झालं? ड्रग्जबद्दलचा NDPS कायदा काय आहे?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: आर्यन खानला जामीन मिळणं कठीण का झालं? ड्रग्जबद्दलचा NDPS कायदा काय आहे?

आर्यन खान आणि इतर आरोपींवर NDPS कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा कायदा नेमका काय आहे? इतर कायद्यांच्या तुलनेत हा कायदा कठोर आणि वेगळा आहे का? आर्यन खानकडे ड्रग्ज मिळाली नाहीत, त्याने अंमली पदार्थांचं सेवनही केलेलं नव्हतं. मग त्याला जामीन मिळणं कठीण का झालं? जाणून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट.

संशोधन : टीम बीबीसी

लेखन,निवेदन : अमृता दुर्वे

व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

Published on Wednesday, 27th October 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.