सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : पेट्रोल,डिझेलच्या किमती कधी कमी होतील?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : पेट्रोल,डिझेलच्या किमती कधी कमी होतील?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : पेट्रोल,डिझेलच्या किमती कधी कमी होतील?

2021च्या संपूर्ण वर्षात पेट्रोल - डिझेलच्या दरांत सतत वाढ झालेली आहे. गेल्या काही दिवसांत या दोन्हींच्या दरांनी 100 रुपयांचा पल्ला ओलांडलेला आहे. नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम इंधनाच्या दरांवर होतो?
आंतरराष्ट्रीय घडामोडी याला कारणीभूत असतात का? आणि देशातलं सरकार इंधनाच्या किंमती कमी करू शकतं का, जाणून घेण्यासाठी पहा सोपी गोष्ट

संशोधन : अमृता दुर्वे
लेखन,निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

Published on Thursday, 4th November 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.