Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : शेअर बाजारात गुंतवणूक करणं किती फायद्याचं वा धोक्याचं?
शेअर बाजारातल्या चढउतारांबद्दल नेहमी चर्चा होत असते. जगभरातल्या घडामोडींचे परिणाम शेअर बाजारावर होत असतात. स्टॉक मार्केटमध्ये नेमकी किती गुंतवणूक करावी? त्यासाठी काय करावं लागतं? आणि यात पैसे बुडायचा किती धोका असतो?
समजून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट
संशोधन, निवेदन : ऋजुता लुकतुके
व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे
Published on Thursday, 4th November 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.