सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाचा ‘हा’ जिन भारतीयांसाठी धोकादायक?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाचा ‘हा’ जिन भारतीयांसाठी धोकादायक?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाचा ‘हा’ जिन भारतीयांसाठी धोकादायक?

कोरोना साथीच्या दोन वर्षांच्या काळात कोरोना अनेकदा बदलला; त्यात जनुकीय बदल झाले. त्याचवेळी शास्त्रज्ञांचा असाही अभ्यास सुरू होता की, कुठल्या प्रकारच्या लोकांना याचा धोका सर्वाधिक आहे आणि का? याचं एक उत्तर असं आहे की, दक्षिण आशियाई वंशाच्या लोकांमध्ये शास्त्रज्ञांना एक असा कोव्हिड जिन्स आढळून आला आहे ज्यामुळे फुप्फुसाला इजा होऊन कोव्हिडमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण या लोकांमध्ये दुप्पट आहे. पण, म्हणून घाबरून जाण्याची गरज आहे का? या नव्या कोव्हिड जिन आणि त्याच्या संशोधनाबद्दल आज जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - टीम बीबीसी
लेखन - ऋजुता लुकतुके
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Tuesday, 9th November 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.