सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: इन्स्टाग्रामचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतोय का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: इन्स्टाग्रामचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतोय का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: इन्स्टाग्रामचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतोय का?

इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अ‍ॅपचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक आणि प्रतिकूल परिणाम होतोय असा एक निष्कर्ष या अ‍ॅपची मुख्य कंपनी मेटाच्याच एका अंतर्गत अहवालात निघाला होता. आणि त्यानंतर अख्ख्या अमेरिकेत आणि हळू हळू जगभरात गहजब माजला. खरंच इन्स्टाग्रामचा असा परिणाम मुलांच्या मनावर होतो का? नेमका काय परिणाम होतो? आणि वाईट परिणाम टाळण्यासाठी काय करावं जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये...

संशोधन - शिओना मॅक्युलम

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग- निलेश भोसले

Published on Thursday, 11th November 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.