सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: अब्राहमी धर्म नेमका काय आहे?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: अब्राहमी धर्म नेमका काय आहे?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: अब्राहमी धर्म नेमका काय आहे?

धर्मावरून होणारे वाद हे तसे जगाला नवीन नाहीत. इस्त्रायलमधला ज्यू-ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मियांमधला संघर्ष तसंच भारतातलं हिंदू-मुस्लीम द्वंद्वं अशी ज्वलंत उदाहरणं त्यासाठी देता येतील. या धार्मिक वादांमधून मोठी मोठी युद्धं घडलीत. आणि आंतरराष्ट्रीय राजकारण पेटलंय. ईजिप्त, इस्त्रायल आणि मध्य-पूर्व देशांमध्ये सध्या नवा धार्मिक वाद उभा राहतोय तो अब्राहमला देव मानणाऱ्या अब्राहमी धर्मावरून. काय आहे हा नवीन धर्म? आणि त्यावरून वाद का निर्माण होतोय? पाहूया सोपी गोष्टमध्ये…

Published on Friday, 19th November 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.