सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : पेटीएमच्या शेअरची किंमत का कोसळली?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : पेटीएमच्या शेअरची किंमत का कोसळली?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : पेटीएमच्या शेअरची किंमत का कोसळली?

पेटीएमची मालक कंपनी One 97 Communications च्या IPO साठी लोकांनी भरपूर बोली लावली. पण प्रत्यक्ष बाजारात त्याच्या शेअर्सची किंमत घसरली आणि अनेकांना मोठ्या प्रमाणात तोटा झाला. पेटीएमला शेअर मार्केटमध्ये भाव का नाही मिळाला? येणाऱ्या काळात इंटरनेट कंपन्यांच्या IPO बद्दल काय सावधगिरी बाळगायची?

संशोधन- सिद्धनाथ गानू
लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग – निलेश भोसले

Published on Tuesday, 23rd November 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.