सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीत देशात अव्वल का नाही? | सोपी गोष्ट 475

सोपी गोष्ट पॉडकास्ट:  महाराष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीत देशात अव्वल का नाही? | सोपी गोष्ट 475

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीत देशात अव्वल का नाही? | सोपी गोष्ट 475

भारतात गावं-शहरं स्वच्छ ठेवण्याची मोहीम रुजावी यासाठी केंद्र सरकारनं 2016 साली स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार सुरु केले. त्यात गेली सलग पाच वर्ष इंदूरनं बाजी मारली आहे.
पण या सर्वेक्षणात महाराष्ट्र नेमका कुठे आहे? गाडगे महाराजांचं राज्य स्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या स्थानावर का नाही? महाराष्ट्रातली शहरं स्वच्छ राखण्यात कोणत्या अडचणी आहेत?

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Wednesday, 24th November 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.