सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: बिटकॉईन क्रिप्टोकरन्सीवर भारतात बंदी येण्याची शक्यता का आहे? | सोपी गोष्ट 476

सोपी गोष्ट पॉडकास्ट:  बिटकॉईन क्रिप्टोकरन्सीवर भारतात बंदी येण्याची शक्यता का आहे? | सोपी गोष्ट 476

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: बिटकॉईन क्रिप्टोकरन्सीवर भारतात बंदी येण्याची शक्यता का आहे? | सोपी गोष्ट 476

23 नोव्हेंबरला केंद्र सरकारनं जाहीर केलं की भारतात बिटकॉईनसारख्या डिजिटल करंसीविषयी कायदा बनवण्याच्या दिशेनं काम सुरू झालं आहे. यंदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्यासंदर्भातलं विधेयक मांडलं जाणार आहे. क्रिप्टो करंसीवर कायद्याची गरज का आहे आणि मुळात क्रिप्टो करन्सी काय असते?

संशोधन – अमृता दुर्वे, मोहम्मद शाहीद
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Wednesday, 24th November 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.