सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : टोमॅटोचे दर वाढण्यामागचं 'हे' आहे खरं कारण

सोपी गोष्ट पॉडकास्ट : टोमॅटोचे दर वाढण्यामागचं 'हे' आहे खरं कारण

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : टोमॅटोचे दर वाढण्यामागचं 'हे' आहे खरं कारण

भारतात थंडीच्या काळात सहसा टोमॅटो स्वस्त होतात. पण सध्या देशभरात टोमॅटोच्या किंमती 70 ते 110 रुपये किलोदरम्यान आहेत. कशामुळे हे भाव इतके वाढले? हवामान बदलाचा पिकांवर कसा परिणाम होतोय? आणि या पुढच्या काळातही असंच होत राहणार का?

समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

संशोधन, लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे

Published on Thursday, 25th November 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.