Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओमिक्रॉन, लॉकडाऊन आणि लशींबद्दल पाच प्रश्न, पाच उत्तरं
ओमिक्रॉन या कोरोनाच्या सर्वांत नवीन व्हेरियंटमुळे जगात अनेक ठिकाणी चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आतापर्यंत सर्वांत गंभीर मानल्या गेलेल्या डेल्टा व्हेरियंटपेक्षाही हा व्हेरियंट जास्त वेगाने पसरू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा व्हेरियंट किती घातक आहे? याच्यावर लशी काम करतील का? लॉकडाऊन लावण्याची वेळ येणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची ही उत्तरं.
संशोधन, लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग- शरद बढे
Published on Tuesday, 30th November 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.