सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारत ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका कसा परतवणार? | सोपी गोष्ट 480

सोपी गोष्ट पॉडकास्ट:  भारत ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका कसा परतवणार? | सोपी गोष्ट 480

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारत ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका कसा परतवणार? | सोपी गोष्ट 480

ओमिक्रॉनवर सध्याच्या लशी कितपत प्रभावी ठरतील, हे अजून स्पष्ट नसलं, तरी लशीमुळे गंभीर आजाराचा धोका किमान काही प्रमाणात कमी होऊ शकतो, याविषयी जगभरातल्या तज्ज्ञांचं एकमत असल्याचं दिसतं. पण भारतात अजूनही कोव्हिड लसीकरणाचं प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत अजूनही कमीच आहे. अशा परिस्थितीत भारत ओमिक्रॉनचा सामना करण्यासाठी सज्ज आहे का?

संशोधन - जान्हवी मुळे, मयांक भागवत
लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग – शरद बढे

Published on Tuesday, 30th November 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.