Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओमिक्रॉन व्हेरियंटचा शोध कसा घेतला जातोय?
दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोना ओमिक्रॉन हा नवा व्हेरियंट आतापर्यंत जगभरातल्या 12 देशांमध्ये सापडलेला आहे. या व्हेरियंटमध्ये आधीच्या डेल्टा, डेल्टा प्लस वा इतर व्हेरियंटपेक्षा वेगळं काय आहे? आणि या व्हेरियंटचं निदान कसं केलं जातंय?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
संशोधन : टीम बीबीसी
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे
Published on Wednesday, 1st December 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.