सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: सोयापेंड आयात वादात का सापडली?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: सोयापेंड आयात वादात का सापडली?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: सोयापेंड आयात वादात का सापडली?

सोयापेंड आयातीवरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी हा मुद्दा लोकसभेतही मांडला होता. सोयापेंड आयातीवरून नेमका काय वाद निर्माण झालाय? या आयतीचे शेतकरी आणि बाजारपेठेवर काय परिणाम होऊ शकतात?

समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

संशोधन : अमृता दुर्वे, श्रीकांत बंगाळे
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे

Published on Thursday, 2nd December 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.