गोष्ट दुनियेची - भाग 5: हायपरसॉनिक मिसाइल काय असतं? आपण त्यापासून घाबरून जाण्याचं कारण आहे का?

भाग 5: हायपरसॉनिक मिसाइल काय असतं? आपण त्यापासून घाबरून जाण्याचं कारण आहे का?

Download भाग 5: हायपरसॉनिक मिसाइल काय असतं? आपण त्यापासून घाबरून जाण्याचं कारण आहे का?

ऑक्टोबर 2021 मध्ये चीनच्या आकाशात एक रॉकेटसारखी वस्तू खूप वेगाने उडताना दिसली होती. जवळपास पूर्ण पृथ्वीची परिक्रमा करून ही वस्तू तिच्या ठरवलेल्या लक्ष्याच्या सुमारे 40 किलोमीटर आधी कोसळली.
जाणकारांनुसार हे एक हायपरसॉनिक मिसाइल होतं, पण चीनने हे वृत्त फेटाळलं आहे. सामान्य स्वरलहरींपेक्षा कैक पट वेगाने उडणारी ही हायपरसॉनिक मिसाईल्स आता अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यातल्या पुढच्या जागतिक शर्यतीचं निमित्त्य बनली आहेत.

आज गोष्ट दुनियेची या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेऊ या की ही हायपरसॉनिक मिसाइल्स नेमकी काय असतात, आणि त्यांच्याविषयी आपण खरंच चिंता करण्याचं कारण आहे का?

संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया

Published on Saturday, 4th December 2021.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.