सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: लष्करासाठीचा AFSPA कायदा रद्द करण्याची मागणी का होते आहे?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: लष्करासाठीचा AFSPA कायदा रद्द करण्याची मागणी का होते आहे?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: लष्करासाठीचा AFSPA कायदा रद्द करण्याची मागणी का होते आहे?

नागालँडमध्ये लष्कराच्या हातून 14 नागरिकांचा मृत्यू झाला. देशातल्या अशांत क्षेत्रात काम करताना सशस्त्र दलांना विशेषाधिकार देणारा AFSPA कायदा रद्द करण्याची मागणी केली जाते आहे. नागालँड तसंच मेघालयच्या मुख्यमंत्र्‍यांनी ही मागणी केली आहे. हा कायदा काय आहे? तो लष्कराला कोणते अधिकार देतो? या कायद्याविरोधात कोणते आक्षेप आहेत? जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागातून.

संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- शरद बढे

Published on Tuesday, 7th December 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.