सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : रशिया आणि युक्रेनमध्ये काय बिनसलंय #सोपीगोष्ट 487

सोपी गोष्ट पॉडकास्ट : रशिया आणि युक्रेनमध्ये काय बिनसलंय #सोपीगोष्ट 487

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : रशिया आणि युक्रेनमध्ये काय बिनसलंय #सोपीगोष्ट 487

रशियाने युक्रेनलगतच्या त्यांच्या सीमेजवळ सैन्य तैनात केल्याने सध्या या भागावर युद्धाचे ढग जम होताना दिसत आहेत. आपला असा कोणताही इरादा नसल्याचं रशियाने म्हटलं असलं तरी युक्रेनच्या नेत्यांनी मात्र 2022च्या सुरुवातीला हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये नेमकं काय बिनसलं आहे? जगातल्या कोणत्या देशांचा युक्रेनला पाठिंबा आहे? आणि जगातले देश रशियावर कशी कारवाई करू शकतात? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

संशोधन : टीम बीबीसी
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

Published on Friday, 10th December 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.